Dictionaries | References

तिरफटणें

   
Script: Devanagari

तिरफटणें     

अ.क्रि.  इकडेतिकडे व्यर्थ भटकणें . हिंडणें , फिरणें .

तिरफटणें     

तिरफटत जाणें
जरूरीशिवाय इकडे तिकडे वेळी अवेळी फिरणें. ‘मी त्‍याचेकडे गेलो त्‍यावेळी तो घरी नव्हता, कोठे तरी तिरफटत गेला असेल.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP