Dictionaries | References

नातवानकी

   
Script: Devanagari
See also:  नातवानगी , नातवानी

नातवानकी

  स्त्री. दुबळेपणा ; गरीबी ; असर्थता . परंतु पदरी नातवानी आणि घराणियांत पुरुषबळही नाही . - वाडशाछ १५२ . नातवानगीचा वक्त आपला व मुलखाचा ऐवज कोठे दिसो नये . - रा ३ . ५७ . [ फा . नातवान पहा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP