Dictionaries | References

आयुष्य वित्त, घर हीं तीन उघडकीला आणूं नयेत

   
Script: Devanagari

आयुष्य वित्त, घर हीं तीन उघडकीला आणूं नयेत     

स्वतःचे आयुष्य किती आहे, तसेच स्वतःजवळ संपत्ति किति आहे व स्वतःचे घर कोठे आहे, या गोष्टी सहसा कोणास सांगू नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP