Dictionaries | References आ आयुष्य { āyuṣya } Script: Devanagari Meaning Related Words आयुष्य हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उम्र आयुष्य A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Life, life-time, the term or period of life. आयुष्याचें उणें करणें To consume one's life.A phrase addressed to a person entering or appearing upon the mention of his name. आयुष्य Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Life, life-time.आयुष्यमान् a Long-lived. आयुष्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ Ex. माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते./त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले HYPONYMY:पूर्णायुष्य ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जीवन जीवनकाल हयात जन्म जीवित आयूWordnet:asmআয়ুস benআয়ু gujઆવરદા hinआयु kanಜೀವನದ ಕಾಲ kasوٲنٛس , عُمر , زِنٛدگی kokजीण malആയുസ്സു് mniꯄꯨꯟꯁꯤ nepआयु oriଆୟୁ panਜਿੰਦਗੀ sanआयुः tamஆயுட்காலம் urdعمر , زندگی , حیات noun एखादी वस्तू जोवर वापरात येते तो काळ Ex. ह्या बल्बाचे आयुष्य संपले. ONTOLOGY:अवधि (Period) ➜ समय (Time) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআয়ু kanಬಾಳಿಕೆ kasوٲنٛس , عُمِر , زِنٛدَگی malആയുസ്സ് mniꯃꯄꯨꯟꯁꯤ oriସମୟ ସୀମା sanजीवनकालः tamவயது urdعمر , حیات , زندگی , جیون आयुष्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. जीवितकाल ; हयात ; आयुर्दाय ; जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काल .वय ; उमर . वेळ ; अवधि ; फुरसत . या पुरुषांत सर्वगुण चांगले आहेत परंतु बोलण्यास मात्र आयुष्य थोडें . [ सं . ]आयुष्याचें उणें करणें आयुष्य फुकट दवडणें .०क्रम पु. जीवितक्रम ; रोजची वागणुक ; वर्तणूक ; राहणी .०दोरी, ची दोरी स्त्री . आयुर्मर्यादा . ( क्रि० तुटणें ). त्याच्या आयुष्याची दोरी तुटली = त्याचें आयुष्य संपलें ; भरेलें .०मर्यादा स्त्री. जगण्याची इयत्ता किंवा अवधि .०मागणें आयुष्य वाढविण्याबद्दल देवाजवळ प्रार्थना करणें ; हित चिंतणें . आयुष्य मागेन तुझ्या राज्याला । - ऐपो ३२ . आयुष्य A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य mfn. mfn. giving long life, vital, preservative of life, for the sake of life, relating or belonging to it, [ŚBr.] ; [Mn.] ; [MBh.] ; [R.] आयुष्य n. n. vital power, abundance of life, longevity, [AV.] ; [VS.] ; [ŚBr.] ; [Mn.] ; [Pañcat.] &c.a medicament, [L.] ‘vivifying’, N. of a ceremony performed after a child's birth, [PārGṛ.] आयुष्य The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य [āyuṣya] a. a. [आयुः प्रयोजनमस्य, यत्] Promoting long life, vital, preservative of life; इदं यशस्यमायुष्यमिदं निःश्रेयसं परम् [Ms.1.16,3.16,4.13;] [M.4.4] v. l.; [Dk.158.] ष्यम् Vital power, abundance of life or vigour. N. N. of a ceremony performed after the birth of a child. आयुष्य Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आयुष्य mfn. (-ष्यः-ष्या-ष्यं) Vital, preservative of life, for the sake of life, relating or belonging to it.E. आयुस् and यत् aff. ROOTS:आयुस् यत् Related Words आशा चळ्यारि आयुष्य चडतवे? आयुष्य हे परत्रेचे विचारांत काढावे आयुष्य वित्त, घर हीं तीन उघडकीला आणूं नयेत आयुष्य काही कापसाचा तंतू नव्हे की, तोडूं म्हटल्या तुटेल अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें आयुष्य आयुष्य किंचित्, विद्या असे बहूत आयु मुलगी देऊन जांवयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावें lifetime मार्कडेयाचें आयुष्य ଆୟୁ ਜਿੰਦਗੀ આવરદા ஆயுட்காலம் ಜೀವನದ ಕಾಲ ആയുസ്സു് शास्त्राला अंत नाहीं आणि मनुष्याला आयुष्य पुरत नाहीं lifespan life-time आयुः আয়ু আয়ুস जीण बैसो ఆయువు life eld age life of mine intrauterine life आयू running life माप भरणें tool life आयुस आयूस average life घटका भरणे ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला mean life आयुष्याचें उणें करणें गुघ्र अमहत्त्वाकांक्षा क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ सुखाचा जीवः लागतें हींव विद्याहीन वांचेः जिणें गर्धवाचेंः जीवनकाल बॉंबाडॉ फजीतीचें जिणें पूर्णायुष्य श्रीमंताचा वरल्या वैद्याची (दैवाची) सुटली दोरी, खालचा वैद्य काय करी? आउक आउख औख शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा life contingencies आयुःक्षय आवर्दा असतां तारुण्याचा भर, काळव्यय उत्तम कर आजारी लोक उमर फत्तराला असते, फुलाला नसते उम्मर अवकलणें क्षणं चित्तं क्षणं वित्तं जिणे दिवाणी खटला दीर्घायुषी व्यक्ती रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं जन्मठेपेची शिक्षा जन्मणे साचेबंद पूर्णायुषी शंभर वर्षें भरणें दिसेंदिस दिसेंदिसे दीर्घायुष्य चिरायु नाग, साग काग आवदा अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला अपयशानें जगणें त्याहून बरवें मरणें कांकूं करणें औक्ष वाहून टाकणे विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे वैसा शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा स्मॅक ज्यालें झालेपण नरकांत पचणें पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें अंतपाट अंत्रपत अक्षतारोपण आयुरत्नं प्रयच्छति आयुष्मान Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP