Dictionaries | References न नाग, साग काग Script: Devanagari Meaning Related Words नाग, साग काग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्प सागवृक्ष कावळा हे फार दीर्घायु असतात. ‘काग’ पहा.सर्प, सागाचा वृक्ष व कावळा यांचें आयुष्य फार मोठें असतें, यांस हजार वर्षै आयुष्य आहे अशी समजूत आहे. पुढची म्हण पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP