Dictionaries | References अ अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें Script: Devanagari Meaning Related Words अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या मनुष्याची हीन स्थिति झाली असतां त्याला आयुष्य कंठणें कठिण होत जातें. प्रत्येक घडणार्या गोष्टीपासून त्यास दुःख प्राप्त होतें. अशा स्थितींत आयुष्य अधिक वाढण्यापेक्षां लवकर मृत्यु येणें चांगलें. किंवा जितकें आयुष्य जास्त तितक्या अधिक गोष्टी पहावयास सांपडतात. [ Those who live longest will see most याचा सवि. नें केलेला वरील अनुवाद आहे. ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP