Dictionaries | References र रत्नमालेपेक्षां फुलांचीच माळ अधिक जड होते Script: Devanagari Meaning Related Words रत्नमालेपेक्षां फुलांचीच माळ अधिक जड होते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्यानें द्र्व्य दिल्यापेक्षांहि स्तुति केली असतां तीबद्दल अधिक आभार वाटतात. द्रव्यापेक्षां शब्दांची किंमत अधिक आहे. ‘ माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव झाल्यानें हा हार अत्यंत जड झाला आहे. बोरकर कवींच्या उक्तीप्रमाणें रत्नमालेपेक्षां फुलांचीच माळ अतिशय जड होते. आपण केलेल्या स्तुतीमुळें हीं साधीं पुष्पेंहि जड वाटतात. ’ -केसरी १४-६-४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP