Dictionaries | References अं अंधळ्याची माळ Script: Devanagari See also: अंधळ्याची माळका , अंधळ्यापांगळ्यांची माळ Meaning Related Words अंधळ्याची माळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंधळे लोक एकामागून एक रांगेनें जातात तेव्हां केवळ पुढच्या मनुष्यावर अवलंबून मागील लोक जात असतातते स्वतः पुढील मार्ग चाचपून वगैरे पहात नाहींत तर आपल्या म्होरक्यावर केवळ विश्वसून जात असतात.त्याचप्रमाणें लक्षणेनें कांहीं लोक अज्ञानानें दुसर्यांवर, किंवा पूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या शहाणपणावर विश्वसून त्यांचें विचार केल्याशिवाय अनुकरण करतात त्या प्रकारासहि म्हणतातगतानुगतिक लोक. अंधपरंपरान्याय पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP