Dictionaries | References

(कामाची) माळ घालणें

   
Script: Devanagari
See also:  (संसाराची) माळ घालणें

(कामाची) माळ घालणें     

संसाराची, कामाची व्यवस्था एखाद्याच्या गळयांत टाकणें, पडणें. एखादें काम एखाद्याकडे सर्वथैव सोंपविलें जाणें. ‘ मराठी काव्याचें काम करणारा दुसरा पुरुष तयार असता, तर त्यांनीं त्याची माळ आनंदानें त्याच्या गळयांत घातली असती ! ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP