Dictionaries | References

बुद्धीनें जड, पण शीलानें धड

   
Script: Devanagari

बुद्धीनें जड, पण शीलानें धड     

जो मनुष्य मंदबुद्धि असूनहि शीलवान् असतो त्याच्या बाबतींत म्हणतात. कमी बुद्धिवान् शीलभ्रष्टापेक्षां अधिक बरा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP