Dictionaries | References क कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड Script: Devanagari Meaning Related Words कधीं नाहीं धड, अवसे पुनवेला रड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कधीहि मनाजोगे नसावयाचे व त्यामुळे नेहमी रड असावयाचीच. पण अवस-पुनव (अमावास्या-पौर्णिमा) या दिवशी रडू नयेतरी त्या दिवशी देखील रडणें व्हावयाचेंच. नेहमी किरकिर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP