Dictionaries | References क कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा अगदी परकी मनुष्य कधीहि पूर्वी न पाहिलेला आपले नाते सांगून अगदी जवळचा संबंध दाखवू लागला म्हणजे जी विचित्र अवस्था होते, ती या म्हणीने व्यक्त होते. असा माणूस ठकहि असूं शकतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP