Dictionaries | References

मुंगूस पाहिला आणि साप पळाला

   
Script: Devanagari

मुंगूस पाहिला आणि साप पळाला

   मुंगूससाप याचें हाडवैर असून मुंगूस सापास मारतें त्यामुळें साप मुंगसाच्या थार्‍यास उभा राहात नाहीं. त्याप्रमाणें जबरदस्त शत्रु पाहिला कीं, दृष्ट मनुष्य पलायन करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP