Dictionaries | References

साप समजला आणि झोडपलें दोरीला

   
Script: Devanagari

साप समजला आणि झोडपलें दोरीला

   साप समजून दोरीला मारणें. मुळांत कांहीं नसतां भ्रमानें कांहीं तरी करणें. ‘ पण उगीच साप म्हणून दोरखंड झोडपण्यांत काय अर्थ ?’ -फाल्गुनराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP