Dictionaries | References

पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें

   
Script: Devanagari

पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें

   लाथा मारुन वर आणखी हातानें गोंजारणें, एकीकडे छळीत असावयाचे व एकीकडे गोड बोलत असावयाचें, असें दुटप्पी वर्तन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP