Dictionaries | References

हाताने उबारनातिली साण भांगरानें बांदतचि व्हांवली

   
Script: Devanagari

हाताने उबारनातिली साण भांगरानें बांदतचि व्हांवली     

( गो.) जी सहाण बाईला हातानें उचलत नव्हती तीच सोन्यानें मढवून घेतल्यावर गळ्यांत वागवतां आली. दागिन्याचा हव्यास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP