Dictionaries | References

नेपाळणे

   
Script: Devanagari

नेपाळणे

 उ.क्रि.  सपाट , एकसारखी , एक पातळीची , मऊ , गुळगुळीत करणे ( जमीन , गच्ची इ० ). २ चोळणे ; मळणे ; साफ करणे ( मनुष्य , पशु यांचे अंग , मिशा , पोशाख इ० ). ३ सुरळीतपणे वाहवयास लावणे . ४ हाताने वाहावयास लावणे , वाहील असे करणे ( पातळ पदार्थ ). - अक्रि . १ पृष्ठभागावरुन सारखा , संथपणे वाहणे . २ थोडथोडी उतरती होत जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP