Dictionaries | References

विणणे

   
Script: Devanagari

विणणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव   Ex. तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 verb  हाताने किंवा यंत्राच्या सहाय्याने सूत इत्यादी विशिष्ट रीतीने गुंफून एखादी वस्तू तयार करणे   Ex. सीता आपल्या मुलासाठी स्वेटर विणत आहे.
ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP