Dictionaries | References ख खरकट्या हातानें कावळा न हाकणें Script: Devanagari Meaning Related Words खरकट्या हातानें कावळा न हाकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उष्ट्या हातान कावळ्यास हाकलले तर हाताचे काही अन्न फुकट जाईल व ते कावळ्यास मिळेल म्हणून काळजी घेणेंकोणत्याहि प्रकारे दुसर्यास मदत न करणें. कंजूष माणसास म्हणतात. उष्ट्या हाताने कावळा हाकणें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP