Dictionaries | References क कावळा आणि ढापी Script: Devanagari Meaning Related Words कावळा आणि ढापी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ढांक=जुनाट झाड. प्रसंगवशात् एका खांदीवर बसलेला कावळा उडून जाण्यास किंवा त्या खांदीवर येऊन बसण्यास व ती खांदी खाली मोडून पडण्यास एकच गांठ पडली. यावरून कोणी आपली समजूत अशी करून घेईल की कावळ्यानें उडतांना-बसतांना जोर दिल्यामुळे खांदी मोडलीतर ती खरी नव्हे. तो केवळ आकस्मिक प्रसंग, योगायोग होय. काकतालीय न्याय पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP