Dictionaries | References आ आपल्या हातानें आपले कान थोडेच उपटले जातात Script: Devanagari Meaning Related Words आपल्या हातानें आपले कान थोडेच उपटले जातात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य स्वतःचे कान कधी स्वतः उपटीत नाही. म्हणजे मनुष्याला स्वतःचे दोष दिसत नाहीत व स्वतःची चुकी दिसत असली तरी त्याबद्दल मनुष्य स्वतःस तोषीस लावून घेण्यास बहुधा तयार नसतो. ‘सोनाराने कान टोचणें’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP