Dictionaries | References

एक नाहीं धड, गुबड्यापासून जड

   
Script: Devanagari

एक नाहीं धड, गुबड्यापासून जड     

[गुबडें = कंबरडे.] एकहि अवयव ज्याचा अव्यंग नाही, शिवाय ज्याच्या कंबरड्याखालचा भाग जड आहे म्हणून ज्याच्या सर्व क्रिया अति मंदपणें होतात असा अगदी कुचकामाचा मनुष्य. अगदी टाकाऊ, निरुपयोगी माणूस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP