Dictionaries | References

कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे

   
Script: Devanagari

कधीं न घडे तें अवसे पुनवे (पौर्णिमेला) घडे

   अमावास्‍या व पूर्णिमा या साधारण अशुभतिथी मानल्‍या जातात. एखादी गोष्‍ट फार क्‍वचित घडून येते
   पण जेव्हां घडते तेव्हां अगदी आपणांस नको अशा वेळी, भलत्‍याच वेळी घडून येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP