Dictionaries | References

मनोधर्में नाशीः तैंचि घडे एकादशी (वाराणशी)

   
Script: Devanagari

मनोधर्में नाशीः तैंचि घडे एकादशी (वाराणशी)     

( महानु.) धर्माचरणानें मन मारलें म्हणजे आपोआपच एकादशी किंवा काशी घडते. त्यासाठीं आणखी कांहीं करावें लागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP