Dictionaries | References

नाहीं गुणाचें, बोलून घेईल कुणाचें

   
Script: Devanagari

नाहीं गुणाचें, बोलून घेईल कुणाचें

   गुणी मनुष्य असेल तो दुसर्‍याचे गैरवाजवी शद्व कधीं ऐकून घेणार नाहीं. ज्याच्या अंगीं गुण नाहींत त्याला कोणीहि बोलावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP