Dictionaries | References

वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें

   
Script: Devanagari

वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें

   ज्याप्रमाणें वादळ गेल्यावर वातावरण शांत होतें त्याप्रमाणें दुख भोगल्यानंतर सुखाची प्राप्ति होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP