Dictionaries | References

टक्‍क्‍ली माणसाचें डोकें लौकरच तासतां येतें

   
Script: Devanagari

टक्‍क्‍ली माणसाचें डोकें लौकरच तासतां येतें     

ज्‍या मनुष्‍याच्या डोक्‍याला टक्‍कल पडलेले असते, त्‍याच्या डोक्‍यावर फार केस नसल्‍याने त्‍याची हजामत लवकरच होते. ज्‍याच्या बाबतीत अर्धवट काम झालेले असते ते पुरते करण्यास फारसे श्रम लागत नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP