Dictionaries | References

डोकें खाजविणें

   
Script: Devanagari

डोकें खाजविणें     

(आठवण करतांना माणूस डोके खाजविल्‍यासारखे करतो. डोके चोळल्‍याने मेंदूला चालना मिळते अशी समजूत. आठविण्याचा प्रयत्‍न करणें. ‘साहेब पगाराच्या लखोट्यांत पाहूं लागले तो पन्नास रुपयांची नोट कमी ! आपण कोणास दिली किंवा कोठे ठेविली असे वाटून त्‍यांनी बरेच डोके खाजविले, पण काही आठवण होईना.’ -जग हे असे आहे. डोई पहा.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP