Dictionaries | References अं अंधेरांत केलेलें उजेडांत येतें Script: Devanagari See also: अंधारांत केलें पण उजेडांत आलें Meaning Related Words अंधेरांत केलेलें उजेडांत येतें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादि गोष्ट अगदीं कितीहि गुप्तपणें केली तरी ती कांहीं कालानें उघडकीस आल्याशिवाय रहात नाहीं.स्त्रीपुरुषांनीं एकांतांत व गुप्तपणें व्यवहार केला तरी गर्भरुपानें तो प्रकाशांत आल्याशिवाय राहात नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP