Dictionaries | References क काळोख Script: Devanagari See also: काळोक Meaning Related Words काळोख कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उजवाड नासपाची स्थिती Ex. सूर्य अस्ततकच चोंय वशींनी काळोख पडटा HYPONYMY:अज्ञानकाळोख दंव दाट काळोख ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআন্ধাৰ benঅন্ধকার gujઅંધારું hinअंधकार kanಅಂಧಕಾರ kasاَنہِ گَٹہٕ malഇരുട്ടു് marअंधार nepअन्धकार oriଅନ୍ଧାର panਹਨੇਰਾ sanअन्धःकारः tamஇருட்டு telఅంధకారం urdاندھیرا , تاریکی , سیاہی काळोख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To attempt an impossibility. See खपुष्प. काळोख Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Darkness. काळोख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंधःकार , अंधार , तम , तमिस्त्र , तिमिर . काळोख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंधार काळोख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अंधार ; तिमिर ; प्रकाशाचा अभाव . ( वाप्र .)०नेऊन वाळत घालणें - अघटित घटनेसाठीं झटणें ; असंभाव्य गोष्टीसाठीं प्रयत्न करणें . खपुष्प पहा . म्ह० काळोखांत केलेलें केव्हां तरी उजेडांत येतें - पापास वाचा फुटते .दिवसास वाळत घालणें - अघटित घटनेसाठीं झटणें ; असंभाव्य गोष्टीसाठीं प्रयत्न करणें . खपुष्प पहा . म्ह० काळोखांत केलेलें केव्हां तरी उजेडांत येतें - पापास वाचा फुटते .०मेट स्त्री. अतिशय काळोख ; दाट काळोख ; काळोख मिट्ट .०पाख पु. महिन्याचा कृष्ण पक्ष ; अंधार्या रात्रीचा पंधरवडा . ( काळोख + पक्ष = पांख्र ) काळोख मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काळोख नेऊन दिवसास वाळत घालणेंएखादी असंभाव्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणें. काळोख उजेडात किंवा दिवसास टिकत नाही यावरून. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP