Dictionaries | References क काळोक Script: Devanagari See also: काळोख Meaning Related Words काळोक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To attempt an impossibility. See खपुष्प. काळोक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Darkness. काळोक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अंधार ; तिमिर ; प्रकाशाचा अभाव . ( वाप्र .)०नेऊन वाळत घालणें - अघटित घटनेसाठीं झटणें ; असंभाव्य गोष्टीसाठीं प्रयत्न करणें . खपुष्प पहा . म्ह० काळोखांत केलेलें केव्हां तरी उजेडांत येतें - पापास वाचा फुटते .दिवसास वाळत घालणें - अघटित घटनेसाठीं झटणें ; असंभाव्य गोष्टीसाठीं प्रयत्न करणें . खपुष्प पहा . म्ह० काळोखांत केलेलें केव्हां तरी उजेडांत येतें - पापास वाचा फुटते .०मेट स्त्री. अतिशय काळोख ; दाट काळोख ; काळोख मिट्ट .०पाख पु. महिन्याचा कृष्ण पक्ष ; अंधार्या रात्रीचा पंधरवडा . ( काळोख + पक्ष = पांख्र ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP