Dictionaries | References क काळोख Script: Devanagari See also: काळोक Meaning Related Words काळोख कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उजवाड नासपाची स्थिती Ex. सूर्य अस्ततकच चोंय वशींनी काळोख पडटा HYPONYMY:अज्ञानकाळोख दंव दाट काळोख ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআন্ধাৰ benঅন্ধকার gujઅંધારું hinअंधकार kanಅಂಧಕಾರ kasاَنہِ گَٹہٕ malഇരുട്ടു് marअंधार nepअन्धकार oriଅନ୍ଧାର panਹਨੇਰਾ sanअन्धःकारः tamஇருட்டு telఅంధకారం urdاندھیرا , تاریکی , سیاہی काळोख A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To attempt an impossibility. See खपुष्प. काळोख Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Darkness. काळोख मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंधःकार , अंधार , तम , तमिस्त्र , तिमिर . काळोख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंधार काळोख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. अंधार ; तिमिर ; प्रकाशाचा अभाव . ( वाप्र .)०नेऊन वाळत घालणें - अघटित घटनेसाठीं झटणें ; असंभाव्य गोष्टीसाठीं प्रयत्न करणें . खपुष्प पहा . म्ह० काळोखांत केलेलें केव्हां तरी उजेडांत येतें - पापास वाचा फुटते .दिवसास वाळत घालणें - अघटित घटनेसाठीं झटणें ; असंभाव्य गोष्टीसाठीं प्रयत्न करणें . खपुष्प पहा . म्ह० काळोखांत केलेलें केव्हां तरी उजेडांत येतें - पापास वाचा फुटते .०मेट स्त्री. अतिशय काळोख ; दाट काळोख ; काळोख मिट्ट .०पाख पु. महिन्याचा कृष्ण पक्ष ; अंधार्या रात्रीचा पंधरवडा . ( काळोख + पक्ष = पांख्र ) काळोख मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काळोख नेऊन दिवसास वाळत घालणेंएखादी असंभाव्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणें. काळोख उजेडात किंवा दिवसास टिकत नाही यावरून. Related Words काळोख करप काळोख चड-काळोख दाट काळोख काळोख करणे अंधकार अंधार दिवले मुळां काळोख दोळे धांकिल्याक केंदनाई काळोख darkness گھٹاٹوپ اندھیرا واریاہ اَنہِ گوٚٹ अन्धतमसम् ঘোর অন্ধকার घोर अंधकार ଘୋର ଅନ୍ଧାର ઘોર અંધકાર اَنہِ گَٹہٕ अन्धःकारः अन्धकार অন্ধকার ଅନ୍ଧାର ਹਨੇਰਾ અંધારું అంధకారం ಅಂಧಕಾರ ഇരുട്ടു് dark अँधेरा करना अंधार करणे अन्धःकारय অন্ধকার করা আন্ধাৰ কৰা ਹਨੇਰਾ ਕਰਨਾ અંધારું કરવું இருட்டாக்கு చీకటిచేయు ದೀಪ ಆರಿಸು ഇരുട്ടാക്കുക खोमसि আন্ধাৰ இருட்டு blackout काळोखें वसपय झाक पडणें दिवस घेऊन दिवसा उजेडीं डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं अंधाई अंधारवन अंधूकसाण आतील भाग आंध्य काळोसा थुरटा अंधारणे काळखी रान काळोक सोन्याचे कान करुन ऐकणें मसैरें काळोखी रात्र काहुरा पाडेबांय चुडणी अंधतम अभाळ येणें काळखी रात फांतोड झांक काहूर फटफटणें अंधारणें गुडुप बल्ब धुंवरेवप चार दिनकी चांदनी, फेर अंधयरा पांख पलतड अंधारा काविरें ध्वांत गडगंच खपुष्प हा सूर्य आणि हा जयद्रथ सुरक्षीत झांबड पातळप दंव झाक अंधारी गडद मेट तम तिमिर मोड भिन्न डोळा घन सूर्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP