Dictionaries | References

काहूर

   
Script: Devanagari
See also:  काहोर

काहूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kāhōra or kāhūra m f A plant, Lactuca sativa.
kāhūra n Darkness or thick gloom; darkness gen. yet esp. as arising from dense and stormy clouds. v ये, उठ. 2 fig. Dark imputation; stain, slur, sully. v आण. 3 fig. A dark trouble, calamity, or affliction. v ये, गुजर, आण. 4 Misused for कहर.

काहूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Darkness. Stain. A calamity. A false report prejudicial to one.

काहूर     

ना.  गोंधळ ( मनातील );
ना.  आळ , कुभांड ;
ना.  आपत्ती , संकट ;
ना.  अंधारी , दाट काळोख ( ढग आल्यामुळे ).

काहूर     

 न. १ दाट काळोख ; सामान्यतः अंधारी ( विशेषतः दाट व काळेकुट ढग आभाळांत आले असतां पडलेली .) ( क्रि० येणें ; उठणें .) २ ( ल .) काळा डाग ; कलंक ; काळिमा ; मळ . ( क्रि० आणणें .) ३ ( ल .) मोठें संकट ; कचाटी ; आपत्ति . ( क्रि० येणें ; गुजरणे ; आणणे ) ४ कुभांड ; आळ . ५ कहर या अर्थी चुकीनें योजतात .
०बाहूर वि.  कावराबावरा . ( फा . कह्‌र )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP