Dictionaries | References

ओंद

   
Script: Devanagari
See also:  ओंध

ओंद

  स्त्री. ( कों .) रागानें , दुःखानें , काळजीनें वगैरे किंवा कांही अनिष्ट घडल्यामुळें कोणाशीं कांहीं न बोलतां व कांहींकरतां ढोंपरांत मान घालून खिन्नपणें बसण्याची स्थिति . होंद असाहि शब्द रुढ आहे . ( ओंड = खोल ?)
  स्त्री. ( कों .) मळभ ; अभ्रामुळें आलेली अंधारी ; झापड ; काहूर . ( क्रि० घालणें ). ' अभ्रानें अथवा पावसानें ओंध घातली .' - वि . ओंधट पहा . ( सं . अंध )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP