Dictionaries | References अ अंधार Script: Devanagari See also: अंधारा Meaning Related Words अंधार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अंधकार अंधार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To tell darkly and openly; in plain language and by hints; in private and in public; in manifold ways and modes. अंधार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Darkness. अंधार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंधकार , अंधेर , काळोख , तम , तिमिर . अंधार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun प्रकाशाचा अभाव वा उणीव Ex. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो. HYPONYMY:अज्ञानतिमीर मळभ धुंधुकार ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंधकार काळोख तिमिर तम काळोखीWordnet:asmআন্ধাৰ benঅন্ধকার gujઅંધારું hinअंधकार kanಅಂಧಕಾರ kasاَنہِ گَٹہٕ kokकाळोख malഇരുട്ടു് nepअन्धकार oriଅନ୍ଧାର panਹਨੇਰਾ sanअन्धःकारः tamஇருட்டு telఅంధకారం urdاندھیرا , تاریکی , سیاہی See : निराशा अंधार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कर .) घरांतील राखणदार देव . ( सं . आधार ?) पु. १ काळोख ; अंधकार . ' खोलींत अंधार पडिला फार । खालीं न दिसें अणुमात्र । ' - संवि १ . १३४ . ' अधार हा चोरास पथ्य .' २ ( ल .) अडाणीपणा ; अज्ञान . ' जाण . पणें घें अंधार । तो एक पढतमूर्ख । ' - दा २ . १० . २७ . ४ ( ल .) अन्याय ; उपद्रव ; अंदाधुंदी ; घोटाळा ; बेबदशाही . ( सं . अंधकार ; प्रा . अंधार )०अंधारा ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .उजाडीं ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .०कोठडी स्त्री. एकांतवासाची शिक्षा देण्याकरितां चोहोंकडुन बंद असलेलें व फक्त हवा येण्याकरितां झरोका असलेलें तळघर , खोली . २ ( ल .) एकांतवासाची शिक्षा . ( क्रि०ठरणें ; ठरवणें ; देणें )०कोंडी खण खाणी , अंधारी कोठडी - स्त्री . अंधारकोठडी ; काळोखी खोली ; तळघर ; तुरुंग .०खोली स्त्री. १ ( फोटो ) ( इं .) डार्क रूम ; फोटोग्रापीसाठीं लागणारी बिन उजेडाची खोली . २ अंधारकोठडी पहा .०गडत न. अतिशय काळोख ( क्रि०पडणें ; येणे ; चढणे ; होणें ). अंधार गडप - व असेहि शब्द वापरतात .- क्रिवि . दाट काळोखांत . ( सं . अंधकार + गर्त ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP