Dictionaries | References अ अंधारा Script: Devanagari See also: अंधार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective अंधाराने व्यापलेला Ex. अंधार्या जिन्यातून आम्ही तळमजल्यात गेलो./श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील अंधारमय रात्री झाला. MODIFIES NOUN:रात्र ठिकाण ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अंधारमय अंधकारमयWordnet:asmআন্ধাৰ benঅন্ধকারপূর্ণ gujઅંધારી hinअँधेरा kanಮಬ್ಬಾದ kasاَنہِ گوٚٹ kokकाळखी malഅന്ധകാരമായ mniꯁꯨꯛꯅ꯭ꯃꯝꯂꯕ nepअन्धकारपूर्ण oriଅନ୍ଧକାରପୂର୍ଣ୍ଣ panਹਨੇਰੀ sanतमोमय tamஇருட்டான telఅంధకారంగల urdتاریک , اندھیرا , سیاہ Rate this meaning Thank you! 👍 अंधारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ काळोख ; अंधकार . ' खोलींत अंधार पडिला फार । खालीं न दिसें अणुमात्र । ' - संवि १ . १३४ . ' अधार हा चोरास पथ्य .' २ ( ल .) अडाणीपणा ; अज्ञान . ' जाण . पणें घें अंधार । तो एक पढतमूर्ख । ' - दा २ . १० . २७ . ४ ( ल .) अन्याय ; उपद्रव ; अंदाधुंदी ; घोटाळा ; बेबदशाही . ( सं . अंधकार ; प्रा . अंधार )०अंधारा ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .उजाडीं ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .०कोठडी स्त्री. एकांतवासाची शिक्षा देण्याकरितां चोहोंकडुन बंद असलेलें व फक्त हवा येण्याकरितां झरोका असलेलें तळघर , खोली . २ ( ल .) एकांतवासाची शिक्षा . ( क्रि०ठरणें ; ठरवणें ; देणें )०कोंडी खण खाणी , अंधारी कोठडी - स्त्री . अंधारकोठडी ; काळोखी खोली ; तळघर ; तुरुंग .०खोली स्त्री. १ ( फोटो ) ( इं .) डार्क रूम ; फोटोग्रापीसाठीं लागणारी बिन उजेडाची खोली . २ अंधारकोठडी पहा .०गडत न. अतिशय काळोख ( क्रि०पडणें ; येणे ; चढणे ; होणें ). अंधार गडप - व असेहि शब्द वापरतात .- क्रिवि . दाट काळोखांत . ( सं . अंधकार + गर्त ) Related Words अंधारा अन्धकारपूर्ण काळखी अँधेरा तमोमय اَنہِ گوٚٹ అంధకారంగల இருட்டான અંધારી অন্ধকারপূর্ণ ଅନ୍ଧକାରପୂର୍ଣ୍ଣ ಮಬ್ಬಾದ അന്ധകാരമായ खोमसि আন্ধাৰ ਹਨੇਰੀ अंधारमय mirky murky अंधकारमय dark હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP