Dictionaries | References अ अंधार Script: Devanagari See also: अंधारा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : अंधकार Rate this meaning Thank you! 👍 अंधार A dictionary, Marathi and English | Marathi English | | To tell darkly and openly; in plain language and by hints; in private and in public; in manifold ways and modes. Rate this meaning Thank you! 👍 अंधार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Darkness. Rate this meaning Thank you! 👍 अंधार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंधकार , अंधेर , काळोख , तम , तिमिर . Rate this meaning Thank you! 👍 अंधार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun प्रकाशाचा अभाव वा उणीव Ex. सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो. HYPONYMY:अज्ञानतिमीर मळभ धुंधुकार ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंधकार काळोख तिमिर तम काळोखीWordnet:asmআন্ধাৰ benঅন্ধকার gujઅંધારું hinअंधकार kanಅಂಧಕಾರ kasاَنہِ گَٹہٕ kokकाळोख malഇരുട്ടു് nepअन्धकार oriଅନ୍ଧାର panਹਨੇਰਾ sanअन्धःकारः tamஇருட்டு telఅంధకారం urdاندھیرا , تاریکی , سیاہی See : निराशा Rate this meaning Thank you! 👍 अंधार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( कर .) घरांतील राखणदार देव . ( सं . आधार ?) पु. १ काळोख ; अंधकार . ' खोलींत अंधार पडिला फार । खालीं न दिसें अणुमात्र । ' - संवि १ . १३४ . ' अधार हा चोरास पथ्य .' २ ( ल .) अडाणीपणा ; अज्ञान . ' जाण . पणें घें अंधार । तो एक पढतमूर्ख । ' - दा २ . १० . २७ . ४ ( ल .) अन्याय ; उपद्रव ; अंदाधुंदी ; घोटाळा ; बेबदशाही . ( सं . अंधकार ; प्रा . अंधार )०अंधारा ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .उजाडीं ( सांगणें शिकविणें )- क्रिवि . गुप्त रीतीनें व उघड ; सरळ ; स्पष्ट शब्दांत व सुचवुन ; खाजगी रीतीनें व चारचौघांत ; अनेक मार्गीनीं व रीतीनीं .०कोठडी स्त्री. एकांतवासाची शिक्षा देण्याकरितां चोहोंकडुन बंद असलेलें व फक्त हवा येण्याकरितां झरोका असलेलें तळघर , खोली . २ ( ल .) एकांतवासाची शिक्षा . ( क्रि०ठरणें ; ठरवणें ; देणें )०कोंडी खण खाणी , अंधारी कोठडी - स्त्री . अंधारकोठडी ; काळोखी खोली ; तळघर ; तुरुंग .०खोली स्त्री. १ ( फोटो ) ( इं .) डार्क रूम ; फोटोग्रापीसाठीं लागणारी बिन उजेडाची खोली . २ अंधारकोठडी पहा .०गडत न. अतिशय काळोख ( क्रि०पडणें ; येणे ; चढणे ; होणें ). अंधार गडप - व असेहि शब्द वापरतात .- क्रिवि . दाट काळोखांत . ( सं . अंधकार + गर्त ) Related Words अंधार अंधार करणे अंधार हा चोरास पथ्य अंधकार काळोख अंधार उजाडीं दिव्याखालीं अंधार उदार्याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार उधार आणि अंधार दिवसां दिवा, रत्रीं अंधार दिव्याचे गांडीखालीं अंधार डोळ्यांचा अंधार करणें darkness उधार्याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.) बाहेर चांदणें अन् घरांत अंधार अन्धःकारः अन्धकार اَنہِ گَٹہٕ అంధకారం ಅಂಧಕಾರ અંધારું অন্ধকার ଅନ୍ଧାର ਹਨੇਰਾ ഇരുട്ടു് dark काळोख करप अँधेरा करना अन्धःकारय இருட்டாக்கு చీకటిచేయు અંધારું કરવું অন্ধকার করা আন্ধাৰ কৰা ਹਨੇਰਾ ਕਰਨਾ ದೀಪ ಆರಿಸು ഇരുട്ടാക്കുക आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार खोमसि இருட்டு আন্ধাৰ आंधार आंधारखणी scoto phobia काळोख करणे दिवले मुळां काळोख dark adapted आंधारकोंडी आंधारखण दोळे धांकिल्याक केंदनाई काळोख अंधेरकोंडी आंदरणें अंधेरी काळोकु सुप्पां भरनु उड्डइल्यारि खरचतवे? घुक्क अज्ञानतिमीर बेबंद नगरी आणि झोंटिंग बादशाही dark adaptation अंधारे कांजी कोठडी काळोसा अंदारी अंधाई अंधेर आंध्य झांवळी झावळें घडघूप धुंधुकार darken असेंच म्हणचें न्हंय, तसेंच म्हणचें न्हंय दिवाळेचे दिवे रे पुता त्रिमिर त्रिमीर मसैरें आडास कालुकी कडी कुलूप करणें अंधारकोंडी अंधारांत चोरास बळ अंधारांत जाराची मौज अंधुकपणा बांबट धुराड धुराडी काळोखी गुडुप काळुंखी कडवसें अंधतम अंधारा अंधारी तमस्वी तमी तमोहर भित्री धुराटी blackman reaction अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात गडगंच Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP