Dictionaries | References

कालुकी

   
Script: Devanagari
See also:  काळुंखी

कालुकी     

 स्त्री. १ काळोखी ; अंधार ; ' काळुकी दाटली अपार महिसी । ' - नव १३ . १५९ . २ कालेपणा . ३ डाग ; कलंक ; काळिमा ; ०रात्र - स्त्री . अंधारी रात्र ; चंद्रदर्शन न होणारी रात्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP