Dictionaries | References

असेंच म्हणचें न्हंय, तसेंच म्हणचें न्हंय

   
Script: Devanagari

असेंच म्हणचें न्हंय, तसेंच म्हणचें न्हंय

   (गो.) दिवाळीच्या दिव्याप्रमाणें धड उजेड नाही, धड अंधार नाही, असे अनिश्र्चित बोलणें. धड असेहि म्हणावयाचे नाही, धड तसेहि म्हणावयाचे नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP