Dictionaries | References b Blackman reaction Script: Latin Meaning Blackman reaction जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 Bot. ब्लॅकमन प्रतिक्रिया Blackman reaction राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 ब्लॅकमन विक्रियाप्रकाशाच्या साहाय्याने अन्ननिर्मिती (प्रकाश संश्लेषण) करण्याच्या वनस्पतींतील प्रक्रियेत प्रकाशाच्या अभावी घडून येणाऱ्या सर्व रासायनिक विक्रिया, यानाच तिमिर विक्रिया म्हणतात. ब्लॅकमन या शास्त्रज्ञांनी प्रथम निदर्शनास आणल्याने त्यांचे नाव दिले गेले आहे. अंधार विक्रिया असेही म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP