Dictionaries | References

उधार्‍याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.)

   
Script: Devanagari

उधार्‍याचा पुधार, खाटल्याखालीं अंधार (व.)     

उधारीने जिन्नस आणावयाचा म्हणजे तो डोळे मिटून घ्यावा लागतो
तो मिंधेपणामुळे नीट पारखून घेतां येत नाही व दरदामाचीहि कसून चौकशी करतां येत नाही. यामुळे पुष्कळदां वाईट जिन्नस पडून शिवाय मापामध्येहि कमी भरण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP