Dictionaries | References म मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग Script: Devanagari Meaning Related Words मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वरवर केलेली बतावणीवरुन दाखविलेला आदर. " आंतल्या गांठीचीं माणसें त्यांना नको असतात. कारण ज्याला आपलें म्हटलें त्याच्याशीं त्यांनीं स्वप्नांतहि कपट केलेलें नाहीं. ‘ मैत्रीचें सोंग व प्रेमाचें ढोंग ’ त्यांना नको असतेंकारण असली बतावणीची वर्तणूक त्यांनीं कधींहि केलेली नाहीं. " -वझे, माझा चित्रपट परिशिष्ट ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP