Dictionaries | References ढ ढोंग Script: Devanagari See also: ढोंगण , ढोंगसोंग , ढोंगाड , ढोंगाण , ढोंगाणमोडे , ढोंगाणमोडें Meaning Related Words ढोंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : पाखंड ढोंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ḍhōṅga, ḍhōṅgaṇa, ḍhōṅgāḍa, ḍhōṅgāṇa, ḍhōṅgāṇamōḍēṃ See under ढुंग.ḍhōṅga n ढोंगसोंग n Hypocrisy or sanctimoniousness; arrogant or fraudulent assumption and display gen. 2 Sham, pretence, feint. ढोंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Hypocrisy. Pretence. ढोंग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कांगावा , खोटी बतावणी , खोटी सबब , दांभिकपणा , नाटक , बयान , बहाणा , भोंदूगिरी , मिष , लबाडी , सोंग . ढोंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दिखाऊपणाचे वागणे Ex. संतांनी देवाच्या नावावर चाललेल्या ढोंगावर कडाडून हल्ला चढवला HYPONYMY:चमकधमक ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:थोतांड दंभ आडंबर अवडंबर पाखंडWordnet:asmভণ্ড benঠাট gujપાખંડ hinपाखंड kasدِیکھاوٕ kokढोंगीपण malആഢംബരം nepस्वाङ oriଛଳ କପଟ panਪਾਖੰਡ sanमिथ्याचारः tamபாசாங்கு telఆడంబరం urdتصنع , بناوٹ , دکھاوا , ڈھکوسلہ , تڑک بھڑک , چمک دمک , تام جھام , ٹھاٹ باٹ , ٹیم ٹام See : बहाणा, नाटक ढोंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ दांभिकपणा ; सोंग ; पाखंड ; खोटी बतावणी . २ सबब ; कांगावा ; मिष .ढुंग पहा .०धत्तुरा पु. ढोंग ; ढोंगीपणाची वर्तणूक ; फसवाफसवी ; चाळे ; फसविण्यासाठी ( मंत्र इ० ) युक्त्या . [ ढोंग + धत्तुरा ] ढोंगी , ढोंग्या , ढोंगीसोंगी वि . १ ढोंग करणारा ; दांभिक ; पाखंडी ; लबाड . २ ( आजारीपणा इ० चे ) सोंग करणारा ; कांगावाखोर . [ ढोंग ] ढोंग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ढोंग केवढेतर घोडनदीएवढेंअतिशय ढोंगी मनुष्य.-मॅन ११२९. [यावरून घोडनदी ही मोठी दिसते पण ती तशी नाही]. Related Words ढोंग मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग पाखंड उत्तरेकडील ढोंग ढोंग करना ढोंग धतोरा, हातीं कटोरा पोटासाठीं केलें ढोंग। तेथें कैंचा पांडुरंगा॥ ढोंगीपण मिथ्याचारः دِیکھاوٕ பாசாங்கு ਪਾਖੰਡ ଛଳ କପଟ પાખંડ ആഢംബരം ঠাট ಕಪಟ alibi self-justification exculpation excuse दिन्थिफ्लानाय ఆడంబరం ভণ্ড appearance स्वाङ show pretention जंब बू बाहेर दाखविणें बू बाहेर पडणें मुशांड पोम फुटणें पोम बाहेर पडणें एल्हावणें वरवर करणें मानभावीपणा बगडभावार्थीं pretendent सत्तोपंत आकार दाखविणें चाल बैला चाल, हरळीवर माती घाल बडया बाजेचा ढेंकूण बड्याबाजेचा ढेंकूण नास्त भाकणें सोंग करणें malinger खांकून खांकून गांवकार जाता कोरड्या अंगी तिडका घुमें वेड साधेपणा सत्तोबा अन्नपाणी त्यजी शेराचीं भजीं झाडतां सारवतां जन्म गेला, अन् म्हणे मैनाबाई उकीरडा कोणता? डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू ढेंगमत ढों ग ढोंगण ढोंगसोंग ढोंगी साधू भंड खुलणें भंड फुटणें बकध्यान वाघाचें कातडें पांघरणें दुखणें घेणें जनांत बुवा आणि मनांत कावा ढंगधत्तुरा बान्हा मरकळ घेणें मरकळ मारणें मरगळ घेणें मरगळ मारणें मरगळीस येणें सोव कटासन ओढामाणक्या शिंगें मोडून गोर्हयांत शिरणें शिंगें मोडून वासरांत शिरणें अर्धबाट सोंवळें दाट दावल थोथंड चामाडौला ढंगधोत्र ढोंगेरा भगल उडणें भग्गल उडणें मिल्हा नाजुक नार, तिला चाबकाचा मार नास्त गुलकावणी बहाणा फुलानं मारली मूर्छना आली, मुसळानं मारली हांसत गेली pretence खावयाचे दांत वेगळे, दाखवावयाचे दांत वेगळे कुहना अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें आईबापाची केली भक्ती, तुला केली दगडाची त्रिदंडी संन्यास थोंब दंभ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP