Dictionaries | References

अर्धबाट सोंवळें दाट

   
Script: Devanagari

अर्धबाट सोंवळें दाट

   जो मनुष्य संकरज असतो तो आपला हीनपणा लपविण्याकरितां, सोंवळ्याओंवळ्याचा अथवा विधिनियम, व्रतवैकल्यें वगैरे धार्मिक गोष्टींचा फारबोभाटा करीत असतो. बाट्या मनुष्यच आचोराचें ढोंग फार करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP