Dictionaries | References द दाट Script: Devanagari Meaning Related Words दाट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective जाचे भाग वा अंश लागीं लागीं वा तेंकिल्ले आसात वा जे खूब लागीं आसात अशें Ex. सावद दाट रानांत गेलें आनी कासादोर रिकाम्या हातांनी परत आयलो MODIFIES NOUN:वस्तू थळ ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:गच्च कुचकुचीतWordnet:asmডাঠ bdगुदु benঘন hinसघन kanದಟ್ಟವಾದ kasگوٚن malസാന്ദ്രമായ marघनदाट mniꯑꯁꯨꯛꯄ nepसघन oriଘଞ୍ଚ panਸੰਘਣਾ sanनिबिड tamஅடர்ந்த telదట్టమైన urdگھنا , گنجان , قریب قریب , پاس پاس adjective लागीं लागीं आशिल्लें अशें Ex. तो दाट वस्तींत रावता ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmঘনবসতিপূর্ণ kanಒತ್ತಾಗಿ kasگٔنۍ malസാന്ദ്രമായ mniꯀꯨꯡꯕ panਸੰਘਣਾ telదట్టమైన urdگھنا , گنجان adjective सामकोच पातळ ना पूण कठीण पदार्थाचे अवस्थेंत आसा वा जातूंत उदकाचें प्रमाण उणें आसता असो Ex. दूद खतखतून खतखतून खूब दाट जालें MODIFIES NOUN:पदार्थ ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:गाढWordnet:asmগাঢ় bdगथा benগাঢ় gujઘટ્ટ kanಗಟ್ಟಿ malകട്ടിയായ mniꯅꯡꯁꯤꯜꯂꯛꯄ panਗਾੜ੍ਹਾ tamகெட்டியான telచిక్కని urdگاڑھا adjective उदक घालून पातळ करूंक ना असो (उसाचो रोस) Ex. आमी चणे खावन दोन दोन ग्लास उसाचो दाट रोस पियेलो MODIFIES NOUN:रोस ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdदै गलायि gujનિગરા hinनिगरा kasآبہٕ روٚس گنہٕ رس malവെള്ളം ചേർക്കാത്ത panਖਾਲਿਸ tamகெட்டியான telనీరు కలపని urdنگرا See : जाड दाट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dāṭa a Thick or inspissate--a liquid or moist substance. 2 Thick, deep, not thin--paper, a board. 3 Of close texture--cloth. 4 Tight, pinching, pressing, squeezing;--as a garment, as a peg or pin too large for a hole. 5 Close, thick, crowded together--trees, rain, people, things. 6 fig. Close, firm, familiar--friendship, attachment, intercourse. 7 fig. Publicly rumored--an affair: very general or thick--a report or tidings. दाट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Thick-a liquid. Thick, deep, not thin-paper &c. Of close texturecloth. Tighta garment. Close, thick, crowded together-trees &c. Fig. Close, firm, familiar-friendship. Very general orthick-a report or tidings. दाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. किर्र , खेटाखेटीने , गड , गाढ , घनदाट , घोर , जवळजवळ , दाटीवाटीने , निबिड ;वि. अतिशय घरोब्याचा , घनिष्ट , पक्का , सलगीचा ;वि. घट्ट , घन , जाड . दाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घनदाट, घनिष्ठ, घट्ट, घनदाट दाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. निकड ; गर्दी ; दाटी . बहुतकरुनि निःशब्द । दाट न रिघे श्वापद । - ज्ञा ६ . १७६ . - पु . १ जोर . २ ( मुद्रण ) छापावयाचा फॉर्म आवळतांना द्यावयाचा कांड्यांचा दाब . - मुद्रण दर्पण २६ . - वि . १ जाड ; घट्ट ( प्रवाही , सद्रव पदार्थ ) रबराच्या झाडांतून दाट चीक निघतो तोच रबर होय . १ जाड ; बारीक , पातळ नसलेला ( कागद , फळा इ० ). ३ घट्ट विणीचे ; घटमूट ( कापड , वस्त्र इ० ). ४ गच्च ; अडच ; आवळ ; तंग होणारा ; अटस ( अंगरखा , लहान छिद्रांतील मोठी खुंटी इ० ). या छिद्रात ही खुंटी दाट होते . हा अंगरखा माझ्या अंगांत दाट होतो . ५ गडगच्च ; घनदाट ; गर्दीने , चेओआचेपीने , रेटारेटीने , खेटाखेटीने असलेला ( जनसमूह , झाडे , पाऊस , जिन्नस इ० ). ह्या झाडांची लावणी दाट झाली . ६ अखंड . जेथे आत्मा नाही दाट । तेथे अवघे सरसपाट । - दा १७ . ३ . १४ . ७ ( ल . ) अतिशय घरोब्याची ; गट्टीची ; परिचयाची ; सलगीची ; पक्की ( ओळख , मैत्री , दळणवळण , प्रेम इ० ). वार्ता दाट आली . - वाडशा २५ . ९ अतिशय ; पुष्कळ . सुगरणी गौळणी चकवाचकवी दाट । - ऐपो २४२ . दाट पराक्रम तुमचा साहेब अफाट कीर्ति । - ऐपो २६९ . - क्रिवि . बळेच ; मुद्दाम ; दाटून . - शर . [ का . दट्ट ]०धमक वि. घटमूठ .०धमकट वि. १ मजबूत ; धट्टाकट्टा ; बळकट ; जोमदार ( मनुष्य , शरीर इ० ) २ ऐवजदार ; सकस ; घणसर ; भरीव . [ दाट + धमकट = मजबूत ]०पणा पु. १ घट्टपणा ; जाडपणा ; २ आधिक्य ; ( ल . ) अतिपरिचय . हे वोळखिचेनि दाटपणे । बहुत घडले । - ज्ञा ११ . ५५४ .०पातळ वि. कांही ठिकाणीए दाट तर कांही ठिकाणी विरळ असलेला ; कमजास्त प्रमाणाचा . पेरा कोठे दाटपातळ उगवला . [ दाट + पातळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP