Dictionaries | References

जनांत बुवा आणि मनांत कावा

   
Script: Devanagari

जनांत बुवा आणि मनांत कावा     

बाहेर दिसावयास साधुत्‍वाचे ढोंग व आंतून कपट करावयाचे. तु०-लोक म्‍हणती बुवा बुवा। न कळे गुलामाचा कावा।। -तुगा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP