Dictionaries | References

वाघाचें कातडें पांघरणें

   
Script: Devanagari

वाघाचें कातडें पांघरणें     

ढोंग करणें
शक्तीचा आव आणणें
सामर्थ्याची पोकळ घमेंड मारणें. पंचतंत्र गोष्ट. एका गाढवानें वाघाचें कातडें पांघरल्याची इसापनीतींत गोष्ट आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP