Dictionaries | References

डोळ्यांवर कातडें ओढणें

   
Script: Devanagari

डोळ्यांवर कातडें ओढणें

   डोळ्यांवर कातडे ओढले म्‍हणजे ते झांकले, की काही दिसत नाही. यावरून मुद्दाम उपेक्षा करणें.
   डोळेझांक करणें
   काणाडोळा करणें
   लक्षदेणें. -गांगा २१. -प्रभाकर पदे पृ. १६०.
   बेदरकारपणें, बेफामपणें वागणें
   धुंद होणें
   विचारकरतां एखादी गोष्‍ट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP