Dictionaries | References

पट्टा ओढणें

   
Script: Devanagari
See also:  पट्टा घालणें , पट्टा पाडणें

पट्टा ओढणें     

क्षेत्रामध्यें यात्रेकरु बरेच आले म्हणजे न्हावी आपलें गिर्‍हाईक कायम रहावें याकरतां प्रथम केंसाचा एक पट्टा काढून तशीच अर्धवट हजामत ठेवून इतर गिर्‍हाईक मिळविण्याकरितां इकडे तिकडे करतात. यावरुन
हजामत करतांना डोकीवरुन वस्तरा खरडणें
एका ठिकाण्चे केंस काढणें.
ओबडधोबडपणें कामाला आरंभ करणें
कशीतरी कामास सुरुवात करणें.
काम अर्धवट करुन खोंळबत ठेवणे
थोडेसें केलेसें दाखवून काम मध्येंच थांबविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP