Dictionaries | References

मवागी

   
Script: Devanagari
See also:  मवारी

मवागी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Anything unctuous, oil, butter &c.

मवागी     

 स्त्री. 
लोणी इ० स्निग्ध पदार्थ . लोणकडे शुद्ध नाहीं कडूपणाची मवारी । - सला ८१ .
तुपावरचा कणीचा पापुद्रा . तुपावर चांगली मवारी आली आहे .
कातडें कमावण्याच्या क्रियेंत लावतात तीं दहीं , हळद इ० द्रव्यें समुच्चयानें . गोरसन पहा . [ मऊ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP